प्रत्येक कलाकाराला आपली भूमिकेला घराघरात पोहोचवण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते... जय मल्हार’ या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे.. ज्यानं आपल्या पिळदार शरीरयष्टी, भारदस्त आवाज आणि तितक्याच दमदार अभिनयनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं...
तसचं आता दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत ज्योतिबा ही भूमिका साकारणारा विशाल निकम त्याच्या भूमिकेसाठी खूपच मेहनत घेतोय...विशाल सुरुवातीपासूनच फिटनेसला घेऊन पसेसिव्ह आहे. शूटिंगमधून जीमसाठी वेगळा वेळ काढता येत नसल्यामुळे विशालने सेटवरच वर्कआऊट करणं सुरु केलंय...त्यासाठी त्यानं काय शक्कल लढवलीयं त्याच्याकडूनच ऐका...
#lokmatcnxfilmy #VishalNikam #DakkhanchaRajaJyotiba
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber